दैनिक तुफान वृत्त पत्राच्या कार्यालयाचे उद्घाटन

शेख इरफान
मुख्य संपादक
दैनिक तुफान वृत्त पत्राच्या कार्यालयाचे उद्घाटन १५ जानेवारी सकाळी ११ वाजता करण्यात येणार आहे हे दैनिक विधर्भातील शेतकऱ्या च्या हिताचे एकमेव असून हे महादेवराव खैरे यांनी संपादित केलेले एक मेव दैनिक तुफान असून या दैनिकाच्या जिल्हा कार्यालयाचे उद्घाटन ऊ बा.ठा.शिवसेना चे जिल्हा संपर्क प्रमुख मा. राजेन्द्र गायकवाड यांचे हस्ते करण्यात येणार असून या वेळी. ऊ बा.ठा शिवसेना जिल्हा प्रमुख संतोष ढवळे यांच्या प्रमुख उपस्थित,होणार आहे या वेळी विशेष अतिथी ऊ. बा. ठा.शिवसेना जिल्हा संघटिका कल्पनाताई दरवई,ऊ. बा. ठा शिवसेना विनोद पवार, सामाजिक कार्यकर्ता सचिन तोंडरे,पत्रकार संरक्षण समिती अध्यक्ष विनोद पत्रे,स्व. पी. एल. शिरसाट प्रणित महाराष्ट्र ग्रामीण पत्रकार संघाचे जिल्हा अध्यक्ष ओंकार चेके यांच्या प्रमुख उपस्थितीत उद्घाटन सोहळा आयोजित करण्यात आला या उद्घाटन सोहळ्यास समस्त पत्रकार संपादक,वार्ताहर,यांनी उपस्थित राहण्याचे आवाहन दैनिक तुफान चे आवृत्त्ती प्रमुख तथा निवासी संपादक प्रमोद वातिले,कार्यालय प्रमुख,तथा निवासी उपसंपादक के के. चव्हाण यांनी केले आहे.