शहर
उमरखेड राष्ट्रवादीच्या शहराध्यक्षपदी जाकीर राज

शेख मुजाहिद
सहसंपादक मो.7798306192
उमरखेड : राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे (अजित पवार गट)
प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्या आदेशाने आ. इंद्रनील नाईक यांच्या मान्यतेने व जिल्हाध्यक्ष क्रांती पाटील कामारकर यांच्या शिफारशीतून शहराध्यक्षपदी जाकीर राज यांची निवड करण्यात आली. त्यांनी निवडीचे श्रेय तालुकाध्यक्ष शंकर तालंकर, युवक अध्यक्ष बबलू पाटील जाधव, प्रकाश राठोड, उपाध्यक्ष शंकर जाधव, गुणवंत सूर्यवंशी, यासीन यांना दिले.