शैक्षणिक
तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनात हूरुन्नीसा उर्दू विद्यालय उमरखेडचे प्रथम क्रमांक

शेख मुजाहिद ससंपादक मो.7798306192
स्टूडेंट वेल्फेअर इंग्लिश मिडीयम स्कूल दहागाव येथे आयोजित उमरखेड तालुका स्तरीय विज्ञान प्रदर्शनामध्ये हूरुन्नीसा उर्दू माध्यमिक विद्यालयाने प्रथम क्रमांक पटकावला. यानिमित्ताने कार्यक्रमाचे अध्यक्ष नितीनजी भुतडा, प्रमुख पाहुणे श्री सखाराम मुळे उपविभागीय अधिकारी उमरखेड, श्री सतीश दर्शनवाड, गट शिक्षणाधिकारी उमरखेड यांच्या उपस्थित सौ. सपना अग्रवाल यांच्या हस्ते विद्यार्थिनी कु. मंतशा कौसर मोहम्मद फसिउल्लाह व विज्ञान शिक्षक शेख फारूक यांना प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले.