Uncategorized

पठाडे कुटुंबियांना शरद मैंद यांची सांत्वन भेट

शेख मुजाहिद ससंपादक मो.7798306192
दि. 20 जून महागांव/काळी दौ काळी दौ येथे गौरव गजानन पठाडे वय 18 वर्ष यांनी NIIT परीक्षेत अपेक्षे पेक्षा मार्क कमी पडल्याने नैराश्ये तुन दि 17 ला रात्री आत्महत्या केली त्या गौरव गजानन पठाडे यांच्या परिवाराला सांत्वन पर भेट शरद मैंद यांनी दिली व पठाडे परिवारातील मयत गौरव गजानन पठाडे यांचे आजोबा उकंडराव पठाडे, काका दिलीप पठाडे, वडील गजानन पठाडे, काका विठ्ठल पठाडे, अरविंद पठाडे व परिवार यांची विचारपूस करून धीर दिला.यावेळी डवरे महाराज, दीपक जाधव,रोहिदास चव्हाण,राजू राठोड,संदेश रणवीर, निवास मोरे, सुधीर रणवीर, शैलेश जैस्वाल, राहुल राठोड,राहुल खंडागळे, विश्वपाल ढोबळे, इंद्रजित कुलदीपके, इरफान लाला, शाकीर शेख, प्रीतम मोरे,स्वप्नील पठाडे,व गावकरी उपस्थित होते

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!