-
शहर
हिमायतनगरच्या ‘पीएम श्री हायस्कूल’ भिंतीला लागून साचले कचऱ्याचे साम्राज्य; वर्गात पसरली तीव्र दुर्गंधी व डासांचा प्रादुर्भाव, नगरसेविका प्रतिनिधींच्या दुर्लक्षावर मुख्याधिकारी (CEO) लक्ष केंद्रित करणार का? शेख अखिल यांचा कडक प्रश्न!
हिमायतनगर (तालुका प्रतिनिधी शेख खय्यूम):भारताच्या संविधानाने कलम २१ अंतर्गत प्रत्येक बालकाला निरोगी व स्वच्छ वातावरणात जगण्याचा मूलभूत अधिकार दिला आहे.…
Read More » -
शहर
उमरखेड पोलिसांची उल्लेखनीय कामगिरी!
गहाळ झालेले ७ तोळे सोन्याचे दागिने शोधून मूळ मालकाला केले परत; १० लाखांचा ऐवज सुखरूप हस्तगत उमरखेड : रस्त्यात गहाळ…
Read More » -
महागाव
जनता सहकारी पतसंस्थेच्या संचालकांकडून वसुलीला सुरुवात
जप्तीच्या नोटिशीनंतर दोन संचालकांनी भरले प्रत्येकी १ लाख ७८ हजार; इतर संचालकही रक्कम भरण्याच्या तयारीतमहागाव प्रतिनिधी | संजय नागरगोजेमहागाव : जनता सहकारी पतसंस्था मर्यादित, महागाव या संस्थेच्या थकीत कर्जवसुलीच्या अनुषंगाने वसुली अधिकारी तथा सहाय्यक…
Read More » -
महागाव
जातीयवाद, धार्मिक वादाला नका देऊ थारा; माणूस म्हणून जगू हाच नवा नारा’
महागाव पोलीस ठाण्याबाहेरील संदेशाची शहरवासीयांमध्ये चर्चामहागाव प्रतिनिधी : संजय नागरगोजेजातीयवाद, धार्मिक वादाला नका देऊ थारा; माणूस म्हणून जगू हाच नवा नारा’महागाव पोलीस ठाण्याबाहेरील संदेशाची शहरवासीयांमध्ये…
Read More » -
महागाव
उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या पोलिस कर्मचाऱ्यांचे सूचनाफलकावर फोटो; महागाव पोलिस ठाण्यात कौतुकाची नवी पद्धत
महागाव : संजय नागरगोजेमहागाव पोलिस ठाण्यात उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या पोलिस कर्मचाऱ्यांचा उत्साह वाढविण्यासाठी त्यांच्या पासपोर्ट आकारातील छायाचित्रांसह सूचनाफलकावर कौतुकाची नोंद…
Read More » -
महागाव
फुलसावंगीत महसूल विभागाची अखेर कारवाई; थर्माकोलच्या तराफ्याने अवैध रेती उपशावर लगाम
महागाव प्रतिनिधी संजय नागरगोजेफुलसावंगी : पैनगंगा नदीपात्रातून थर्माकोलच्या तराफ्याच्या सहाय्याने मोठ्या प्रमाणात अवैध रेती उपसा सुरू असल्याचे चित्र फुलसावंगी परिसरात…
Read More » -
महागाव
जनता सहकारी पतसंस्थेच्या संचालकांकडून वसुलीला सुरुवात
जप्तीच्या नोटिशीनंतर दोन संचालकांनी भरले प्रत्येकी १ लाख ७८ हजार; इतर संचालकही रक्कम भरण्याच्या तयारीतमहागाव प्रतिनिधी | संजय नागरगोजेमहागाव : जनता सहकारी पतसंस्था मर्यादित, महागाव या संस्थेच्या थकीत कर्जवसुलीच्या अनुषंगाने वसुली अधिकारी तथा सहाय्यक…
Read More » -
महागाव
जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानंतरही तलावातून पाण्याचा उपसा सुरू
बेलदरी व माळवागत सिंचन तलावातील पाणी उपशामुळे नागरिकांसह जनावरांच्या पाण्याचा प्रश्न गंभीरमहागाव प्रतिनिधी संजय नागरगोजे महागाव तालुक्यातील बेलदरी सिंचन तलाव तसेच माळवागत सिंचन तलावातून मोटारीद्वारे मोठ्या प्रमाणात पाण्याचा उपसा सुरू असल्याने…
Read More » -
महागाव
जनता ग्रामीण बिगरशेती पतसंस्थेच्या थकबाकी वसुलीसाठी १८ जणांना नोटीस
१५ दिवसांत रक्कम भरण्याचे निर्देश; मालमत्ता जप्ती व विक्रीचीही नोटीसमध्ये तरतूदमहागाव प्रतिनिधी : संजय नागरगोजेमहागाव : महागाव येथील जनता ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था मर्या., महागावच्या थकीत रकमेच्या वसुलीसाठी सहकार विभागाने…
Read More » -
महागाव
यवतमाळ जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीत रंगत; पक्षबदलामागे ‘बँक’ की राजकारण?
महागाव–उमरखेड–पुसद | प्रतिनिधी संजय नागरगोजेयवतमाळ जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीचे वातावरण आता चांगलेच तापू लागले असून, उमेदवारीच्या राजकारणाला नवे वळण…
Read More »