Uncategorized

आंबोडा येथे अल्पभूधारक युवा शेतकरी यांची गळफास घेऊन आत्महत्या


महागाव प्रतिनिधी संजय नागरगोजे


महागाव तालुक्यात आंबोडा येथील शिवाजी नागोराव जरांडे वय 45 वर्ष हा अल्पभूधारक शेतकरी असून कर्जबाजारी झाला होता कर्जाला कंटाळून कुटुंबाचे पोषण कसे करावे या चिंतेमध्ये राहत होता 80आर जमीन असल्यामुळे राहत्या घरी आज गळफास घेऊन आत्महत्या केली हे सकाळी कळाली त्यावरून पोलीस स्टेशन येथे गावातील लोकांनी माहिती दिली आहे

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button