भाजयुमो तर्फे भारतीय सैनिकांचा सत्कार व कारगिल युद्धात हुतात्मा झालेल्या वीर जवानांना आदरांजली.

शेख मुजाहिद
ससंपादक मो.7798306192
दिनांक 26 जुलै हुतात्मा स्मारक उमरखेड येथे कारगिल विजय दिवसानिमित्त भारत मातेचे पुजन करण्यात आले. व मातृभूमीसाठी आपल्या प्राणाचे बलिदान देणाऱ्या सर्व वीर शहिदांना आदरांजली वाहण्यात आली. त्यांच्या देशसेवे प्रती कृतज्ञता व्यक्त करण्यात आली. सर्व माजी सैनिकांचा यथोचित सत्कार करण्यात आला यावेळी सुदर्शन पाटील रावते, प्रकाश दुधेवार, अतुल खंदारे, महेश पिंपरवार, आनंदराव चिकणे, भाजपा युवा मोर्चा अध्यक्ष पवन मेंढे, लक्ष्मीकांत मैड, रोहित वर्मा, शिवाजी रावते, परमानंद कदम, जयशंकर जेवणे, जालिंदर सुरमवाड, दिनेश आत्राम, सोनू मैड, रवींद्र सकवाण, संतोष लुटे, संतोष बोडके,सागर बारे, शुभम काळे,केदार गवळी, सागर राठोड, संदेश राठोड, विठ्ठल पवार, व्यंकटेश सकवाण, योगेश गिरी, सचिन यशवंत, अंकुश कदम, वेदांत रावते यासह असंख्य भारतीय जनता युवा मोर्चाचे कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते.