Slicks कंपनी प्रस्तुत ग्लॅमर फॅशन क्वीन सीजन १ आँवर्ड ने गँलमर पत्रकार सविता चंद्रे सन्मानित

शेख मुजाहिद
ससंपादक मो.7798306192
एम डी ज्ञानेश्वर चव्हाण ऑर्गनायझर तन्वी मुळे आणि काजल कोरडे हे सौंदर्य स्पर्धा चिंचवड पुणे येथील एल प्रो सिटी स्क्वेअर मॉल आयोजित कार्यक्रमात प्रमुख आंबेगाव तालुक्यातील वारकरी संप्रदायाचे अध्यक्ष ह .भ .प .शंकर बाबुराव मुळे यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून. कार्यक्रमाची सुरुवात झाली. सुधीर घाडगे व ज्ञानेश्वर त्रिंबक ग्रेस फिटनेस आणि ग्रेस वाय-फाय चे मालक त्याचबरोबर इमरान शेख नॅशनल डायरेक्टर ऑफ इंडिया/अंती करप्शन फाउंडेशन ऑफ इंडिया यांनी या शो ला स्पॉन्सर केले होते. या सौंदर्य स्पर्धेमध्ये 45 हून अधिक स्पर्धकांनी भाग घेतला होता. त्यात जम्मू-काश्मीर, राजस्थान, बेंगलोर व पंजाब तसेच विविध जिल्ह्यातील स्पर्धकांनी सहभाग घेतला होता त्याच बरोबर सेलिब्रिटी डिझायनर शितल पाटील, रूपल डिझाईनिंग साक्षी कणसे आणि मेकअप आर्टिस्ट सारिका अरगडे यांनी स्पर्धकांचे सौंदर्य खुलवले.
तसेच युवांश फॅशनचे मालक मनीष मुथा चीफ गेस्ट म्हणून उपस्थित होते ॲक्टर मॉडेल, डायरेक्टर जगदीशचंद्र देसले, शिवराय मासिकचे डायरेक्टर सचिन गवळी,यांच्या हस्ते पत्रकार सविता चंद्रे यांना गँलमर मिडिया पत्रकार यांना सन्मानित केले. तसेच कन्स्ट्रक्शन डेव्हलपर्स टूर्स अँड ट्रॅव्हल्स मॅजेस्टिक हॉटेलचे मालक अंकित पाटील यांची मोलाची उपस्थिती ठरली. कार्यक्रमासाठी फोटोग्राफी आणि व्हिडिओग्राफी कॅमेरामन प्रतिक वाघ यांनी केली होती. अँकर म्हणून निलेश पापड यांनी चांगली जबाबदारी पार पाडली.
मीनाक्षी पाटील व कावेरी कांबळे या सपोर्टिंग पार्टनर्स होत्या. रूपाली मुळे व संतोष मुळे यांनी विशेष योगदान दिले.उदय व अक्षय दरवडे यांनी उत्तमरीत्या शो कोरिओग्राफी करून शोभा वाढवली.