सामाजिक

आम आदमी पार्टीचे विदर्भ नेते भाई अमन यांचा राजीनामा

शेख मुजाहिद
सहसंपादक मो.7798306192

यवतमाळ: मागील दोन

वर्षांपूर्वी भाई अमन यांनी अरविंद केजरीवाल यांच्या कार्यप्रणालीला प्रेरित होऊन आम आदमी पार्टीमध्ये प्रवेश केला होता. दोन वर्षात संपूर्ण जिल्हाभर आम आदमी पार्टीची मोठ्या प्रमाणात घोडदौड सुरू होती, मात्र आपल्या व्यक्तिगत कारणामुळे भाई अमन यांनी आज दिनांक १ फेब्रुवारी २०२४ रोजी आम आदमी पार्टीतून राजीनामा देत असल्याचे जाहीर केले. भाई अमन यांचे सह
संपूर्ण समर्थक व कार्यकर्ते राजीनामा देणार असल्याचेही बोलल्या जात असून भाई अमन यांनी आम आदमी पार्टीला बळ देण्यात मोठे योगदान होते. मात्र येणाऱ्या लोकसभा व विधानसभा आम आदमी पार्टी लढवणार की नाही यामुळे अखेर व्यक्तिगत कारणामुळे भाई अमन यांनी राजीनामा पक्षाचा राजीनामा देत असल्याची जाहीर केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!