Uncategorized

वाकोडी-सवना रस्त्यावर ट्रॅक्टर पलटी; युवक ठार


महागाव प्रतिनिधी संजय नागरगोजे
वाकोडी-सवना रस्त्यावर २९ एप्रिल २०२६ रोजी मध्यरात्री ट्रॅक्टर पलटी होऊन एका युवकाचा दुर्दैवी मृत्यू झाला. त्याला सवना येथे ग्रामीण रुग्णालयामध्ये नेण्यात आले परंतु
या अपघातात मंगेश संतोष बेलखेडे (वय २१) याचा जागीच मृत्यू झाला.
मिळालेल्या माहितीनुसार, मंगेश हा शेतातून गावाकडे येत असताना ट्रॅक्टरचा ताबा सुटल्याने वाहन पलटी झाले. अपघात इतका भीषण होता की त्यात त्याचा जागीच मृत्यू झाला.
घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला असून पुढील तपास सुरू आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button