Uncategorized
संदेश रत्नमाला अर्जुन दिपके हे मौजे कुरळी ता.

उमरखेड जि.यवतमाळ या ग्रामीण भागातून महाराष्ट्र पोलीस दलात नागपुर येथे कार्यरत असून दि.२२/०२/२०२६ रोजी २९ व्या वाढदिवसा निमीत्ताने हार्दिक हार्दिक शुभेच्छा!
शुभेच्छुक –
वडिल – अर्जुन नर्मदाबाई धोंडबा दिपके ,आई – रत्नमाला अर्जुन धोंडबा दिपके . बहिण – १) सौ . जया गणेश काशिनाथ वाठोरे ,२) बाली -देविका उर्फ सौ .प्रज्ञा लक्ष्मण सदाशिव रणविर ,३) सौ. राणी भागाजी धोंडबा शिवरतवाड,
४)सौ . दिपाली प्रफुल मिलिंद वाठोरे तसेच भाऊ – १) प्रविण रत्नमाला अर्जुन दिपके . २) पंकज रत्नमाला अर्जुन दिपके .
तसेच उमरखेड वार्ता परिवार



