गुगल नकाशावर दाखवणारा हिमायतनगर, पळसपुर, डोल्हरी ,गांजेगाव ,ढाणकी, रस्ता गेला कोठे ?

शेख मुजाहिद ससंपादक मो.7798306192
गुगलवर 752(आय ) राष्ट्रीय महामार्ग अर्धापूर, तामसा, हिमायतनगर , पळसपुर, गांजेगाव,ढाणकी, फुलसावंगी,माहुर दाखवत असल्याने परराज्यातील पर्यटक या मार्गाने माहुर नागपूर जाण्यासाठी येत असता परतु या रस्त्याची दुरवस्था पाहून ते परत जातात752 आय गुगल वर जरी दाखवत असला तरी अधिकारी आणि राजकीय नेते यांच्या संगनमताने अर्धापुर, तामसा, हिमायतनगर, येणारा रस्ता जवळगाव येथुन वळवून वाघी, विरसणी ,घारापुर, बोरी, ब्राह्मण गाव ,हरदडा, ढाणकीला गेला मेट या गावापासून निंगणुर पाझर तलावा पर्यंत घाटातुन सिमेंट रस्ता सरळी व सपाटीकरण करणे इस्टिमेट मध्ये असताना न बनवता जसा आहे तसाच थातूरमातूर सपाटीकरण न करता नागमोडी वळणं रस्ता तयार केला जरी पाटबंधारे विभागाने जरी मुदतीत नंतर आक्षेप घेतला तरी सर्वेक्षणाचं काय कारण या घाटामध्ये बरेच या घाट अज्ञात इसमाचे अपघात होऊन मृत्युमुखी पडलेले आहे असे सांगण्यात येते त्या मध्ये कर्तव्यावर असलेला पोलीस कर्मचारी एक ते दीड वर्षात या घाटात मृत्यू पावला आहे . मा.नितीनजी गडकरी रस्ता वाहतुक मंत्री भारत सरकार यांनी रस्त्यांच्या मुळांशी वस्तुस्थिती पहावी जेणेकरून सत्य समोरील कामचुकार कोण हे दिसुन येईल. 752आय.रस्ता गुगल नकाशावर हिमायतनगर, पळसपुर ,डोल्हारी गांजेगाव ,ढाणकी मार्ग दाखवला आहे त्यामुळे परप्रांतीतुन येणार्या पर्यटकांची फसगत होत आहे पर्यटक मॅप आधारे प्रवास करत असतात या ठिकाणी 752आय रस्ता झालेला नाही असे पर्यटकांनी चर्चा करीत आहेत
हा गुगलवर दाखवणारा हिमायतनगर पळसपुर डोल्हारी गांजेगाव, ढाणकी राष्ट्रीय महामार्ग गेला कुठे ?
तरी संबंधितानी योग्य ती चौकशी करावी याची नोंद घ्यावी
माधवराव मिटकरे प्रवासी मंडळ हिरासींग चव्हाण सचीव ढाणकी ,शेख इरफान ढाणकी ,नागोराव शिंदे पळसपुरकर, चांदराव वानखेडे पळसपुरकर, साखरे ढाणकी , धनंजय मिटकरे ढाणकी यांनी हिमायतनगर पळसपुर डोल्हारी गांजेगाव ढाणकी रस्ता गेला कोठे? याची संबंधितांनी चौकशी करण्याची मागणी केली आहे



