Uncategorized

सहस्रकुंड वीज निर्मिती प्रकल्पाला विरोध प्रचंड शेतकऱ्यांमध्ये आक्रोश

महागाव प्रतिनिधी संजय नागरगोजे

महा एल्गार सभा
सहस्त्रकुंड वीज निर्मिती प्रकल्प विरोधी कृती समितीच्या वतीने आज कामारी येथे मराठवाडा -विदर्भ हदगाव व उमरखेड तालुक्यातील बाधित शेतकऱ्याची विराट सभेचे आयोजन करण्यात आले
या सभेला महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस मा. साहेबराव कांबळे साहेब यांनी या सभेत सहभागी होते


मोठ्या प्रमाणात शेती व गाव जात असल्याने शेतकरी भूमिहीन होत आहेत त्यामुळे शासनाने असे धोरण आमच्या शेतकरी बांधवावर लादु नये या सभेमध्ये धरण विरोध भूमिका घेत शेतकऱ्याच्या बाजूने नेहमी उभा राहत शेवटच्या घटकापर्यन्त या प्रकल्पला विरोध राहील अशी भूमिका मांडली.. त्यावेळेस परिसरातील सर्व शेतकरी बांधव उपस्थित होते. त्यांनी सुद्धा या प्रकल्पला मोठ्या प्रमाणात विरोध केला आहे. प्रकल्प झाल्यास फार मोठे आंदोलन केले जाईल असे वक्तव्य साहेबराव कांबळे यांनी या सभेत केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button