Uncategorized

महागाव प्रतिनिधी संजय नागरगोजे महागाव तालुक्यातील शेतकरी आत्महत्यांचे सत्र सुरूच !

महागाव प्रतिनिधी संजू नागरगोजे

महागाव तालुक्यातील प्रशासन झोपेत शेतकऱ्यांच्या समस्या जाणून घ्यायला कोणताही अधिकारी तयार नाही गजानन भगवान गावंडे अल्पभूधारक शेतकरी रा . ऊटी ता . महागांव जि. यवतमाळ वय अं . ५० शेती ३ एकर बँकेचे कर्ज सव्वा लाख रुपये आणि खाजगी कर्ज दोन लाख रुपये दोन मुल आणि एक पत्नीचा सांभाळ करताना शेतीच्या भरवशावर जीवन जगणे असह्य झाल्याने, खाजगी सावकारांच्या पाशात अडकून पडल्यामुळे दर महिन्याला व्याजाचे पैसे देताना दमछाक होत असल्यामुळे कंटाळून आत्महत्या त्यांच्या पश्चात दोन मुलं एक पत्नी असा छोटासा परिवार आहे ! प्रशासनाने मोका पाणी करून तात्काळ मदत द्यावी

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!