पाटीलसामाजिक कार्यकर्ते व बाभळी येथील भूमिपुत्र जरांगे पाटील समर्थककपिल पाटील नरवाडे यांनी

हदगाव प्रतिनिधी बालाजी
संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटिल व हिंगोली लोकसभा चे लोकप्रिय खासदार नागेश पाटील आष्टीकर यांच्या वाढ दिवसाच्या निमत्ताने बाभळी येथे १० व १२ वी मधील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ सन्मान चिन्ह देऊन करण्यात आला तसेच शाळे मधील सर्व विद्यार्थ्याना वृक्ष वाटप करुन अनोखा उपक्रम राबविला… कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे राजू पाटील हाडसनिकर अध्यक्षस्तानी शालेय शिक्षण समिती अध्यक्ष रामदास नरवाडे उपाध्यक्ष नारायण नरवाडे मुख्याद्यपक इंगळे सर.. शिवसेना शाखा प्रमुख प्रकाश पाटिल माजी सरपंच जगदेराव पाटिल विश्वनाथ पाटील, गजानन नरवाडे , शंकर नरवाडे , वसंत नरवाडे , केशव नरवाडे, संतोष नरवाडे, बानाजी वाढवे, प्रभू काळबांडे, विलास राठोड,प्रकाश नरवाडे , ,बाळकृष्ण नरवाडे बाळू तंत्रे, अभय काळबांडे व सर्व शिक्षक वृंद उपस्थित होते.. कार्यक्रम हा मनोज जरांगे पाटिल प्रतिष्ठान बाभळी ने आयोजीत केला होता..
त्यावेळी ग्रामस्थांची प्रचंड उपस्थिती होती हा कार्यक्रम हा गावात आगळावेगळा करून निसर्ग पर्यावरण समतोल ठेवण्याचा हा एक उपक्रम सर्व गावांनी करावा असा संदेश बाबळी येथील युवक कपिल नरवाडे यांनी दिला आहे