Uncategorized

महागाव तालुका व महागाव शहर येथे कॉफी मुक्त अभियान काटेकोरपणे राबवण्याबाबत आम आदमी पक्षातर्फे मां गटविकास अधिकारी व

प्रतिलिपी शिक्षण अधिकारी आणि तहसीलदार साहेब महागाव प्रतिलिपी ठाणेदार पोलीस स्टेशन महागाव याना निवेदन सादर करण्यात आले

महागाव प्रतिनिधि


महागाव तालुका व महागाव शहर हे मागील काही वर्षांपासून नकल करण्याचे ठिकाण बनले आहे व मागील काही वर्षे पाहता यासंबंधी वृत्तपत्रांमध्ये बातम्या सुद्धा प्रकाशित झाल्या असून अद्यापही नकल चालण्याचे प्रमाण कमी झाले नाही त्यामुळे महागाव तालुका कार्यकारणी व महागाव शहर कार्यकारणी आम आदमी पक्षाच्या असे लक्षात आले की मेहनती व रात्रभर अभ्यास करणाऱ्या होतकरू विद्यार्थ्यांचे खरंच यामध्ये नुकसान होत आहे नक्कल करणारा विद्यार्थी अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यापेक्षा जास्त गुण मिळवत आहे व एच एस सी व एस एस सी ही परीक्षा सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या नजरेत घेण्यात यावी या बाबी या निवेदनामध्ये सादर करण्यात आल्या तहसीलदार साहेब आणि प्रतिलिपी

ठाणेदार साहेब यांना निवेदनाद्वारे अशी विनंती करण्यात आली की परीक्षा केंद्राच्या शंभर मीटर आत कोणीही व्यक्ती आढळतात कामान्य नये व शिक्षक आणि परीक्षार्थी या शिवाय कोणीही आढळल्यास त्याच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात यावी या सर्व बाबी या निवेदनाद्वारे प्रशासनाच्या लक्षात आणून देण्यात आल्या यावेळी आम आदमी पक्षाचे कार्यकर्त्यांमध्ये तालुकाध्यक्ष देविदास बुद्धाची दार्वेकर शहराध्यक्ष विवेक राजेंद्र नरवाडे शहर उपाध्यक्ष महागाव दीपक तुकाराम तायवाडे शहर उपाध्यक्ष अभिजीत भागोराव बहादुरे शहर उपाध्यक्ष अभिजीत खंदारे शहर उपाध्यक्ष स्वप्निल गोपाल कावळे सह सचिव राहुल बंडू नरवाडे

अल्पसंख्यांक आघाडी अध्यक्ष इरशाद शेख व दहावीच्या होतकरू व मेहनती विद्यार्थ्यांमध्ये रातिश देवानंद सांगडे व ओबीसी आघाडी अध्यक्ष ऋषिकेश अवधूत नरवाडे व इतर सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!