सामाजिक
उमरखेड येथे संविधान दिन साजरा

शेख मुजाहिद
सहसंपादक मो.7798306192

उमरखेड येथे संविधान दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. शहरातील असलेलें डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करण्यात आले. उदेशीकेचे सामुहिक वाचन करण्यात आले. यावेळी प्रा. गजानन दामोधर, यांनी संविधानावर आपले मनोगत व्यक्त

केले व संचलन यशवंतराव काळबांडे यांनी केले, यावेळी शूद्धोधन भाऊ दिवेकर रिपब्लिकन युवा सेना शहराध्यक्ष.धम्मदिप काळबाडे . भारतीय बौद्ध महासभा तालुका अध्यक्ष महेंद्र बडेराव.राज साहेब पडीत.मिलीद बरडे प्रभाकर पाईकराव.बाळराज काळबाडे. सतीश कोल्हे डॉ नरेंद्र कांबळे . बाबाराव कांबळे.व समता सैनिक दलाचे पदाधिकारी व महिला उपस्थित होत्या व आभार प्रदर्शन मिलीद बरडे यांनी केले.
