सामाजिक

दर्पण पत्रकार संघ व यूट्यूब चैनल चे पत्रकार व साप्ताहिक पत्रकार संघाच्या वतीने महाराष्ट्र राज्य निवडणूक आयोगाकडे केली तक्रार

शेख मुजाहिद

ससंपादक मो.7798306192

उमरखेड शहर दि.17 ऑक्टोंबर 2024 रोजी दुपारी साडेतीन वाजता आदर्श आचारसंहिता जाहीर झाल्यानंतर उमरखेड शहरासहित विविध ठिकाणी विविध राजकीय बॅनर काढले गेले नाही जवळपास दोन दिवस उलटून सुद्धा 17 10 2024 रोजी सायंकाळी सहा वाजेपर्यंत उमरखेड ते ढाणकी रोडवरील विविध पक्षाचे बॅनर जसेच्या तसे पाहायला मिळत होते नवनियुक्त उप माहिती अधिकारी कार्यालय येथील कर्मचारी यांनी शासनाकडे योग्य ती माहिती न पुरवल्यामुळे आपल्या कर्तव्यात कसूर ठेवून काम करत असल्यामुळे

त्यांचीहकालपट्टी करण्यात यावी या आशियाची निवेदन महाराष्ट्र राज्य निवडणूक आयोगाकडे करण्यात आली आहे तसेच यवतमाळ जिल्हाधिकारी यांनी योग्य ती चौकशी करून दोशी विरुद्ध कारवाई करून पत्रकारांना न्याय देण्यात यावा यामध्ये ज्येष्ठ पत्रकार विलास चव्हाण दर्पण पत्रकार संघाचे अध्यक्ष निसार भाई सचिव सतीश कोल्हे पत्रकार डॉक्टर आंबेजोगाईकर पत्रकार डॉक्टर आयुब भाई पठाण पत्रकार चिनू मिया काझी पत्रकार सुभाष वाघाडे पत्रकार भीम टायगर सेनेचे कार्याध्यक्ष श्याम भाऊ धुळे दिलीप मुनेश्वर विजय कदम परिमल चिंचोलकर सय्यद रहीम रजा जमीर भाई आदी पत्रकारांनी दिले निवेदन जाणून घेऊया ज्येष्ठ पत्रकार विलास चव्हाण यांची प्रतिक्रिया सर्व पत्रकार उपस्थित होते

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!