सामाजिक

बिटरगाव पोलीस स्टेशनचे कर्तव्यदक्ष ठाणेदार प्रेम केदार साहेब यांनी पेन डायरी देऊन केले सत्कार


विलास तुळशीराम राठोड

(ग्रामीण )प्रतिनिधी
मो.7875525877

उमरखेड तालुका अंतर्गत बिटरगाव पोलीस स्टेशन अंतर्गत ढाणकी पोलीस चौकी येथे आज कर्तव्यदक्ष पोलीस ठाणेदार प्रेम केदार साहेब यांनी उमरखेड तालुका प्रतिनिधी (पत्रकार )विलास तुळशीराम राठोड यांना पेन डायरी देऊन उपस्तितीत थावरा भिकू चव्हाण मेट येथील असामी व कृष्णापूर येथील पोलीस पाटील यांच्या उपस्थितीत पत्रकार विलास राठोड यांचे सत्कार केले आणि शुभेच्छा पण दिले

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!