-
महागाव
प्रतिबंधित गोमांसाची वाहतूक करणाऱ्या दोन वाहनांवर कारवाई; ४८० किलो ५०० ग्रॅम गोमांस जप्त
महागाव : प्रतिनिधी संजय नागरगोजे महागाव पोलीस ठाण्याच्या हद्दीतील मौजे खडका फाटा परिसरात शासनाने प्रतिबंधित केलेल्या गोमांसाची वाहतूक करणाऱ्या बोलेरो…
Read More » -
महागाव
पावसाच्या खंडाने पिके करपली; सेवानगरात दुष्काळग्रस्त पिकांचे पंचनामे सुरू
महागाव तालुक्यात कोरड्या दुष्काळाची स्थिती; महसूल व कृषी विभागाकडून शेतांची प्रत्यक्ष पाहणीमहागाव प्रतिनिधी संजय नागरगोजे महागाव तालुक्यात पावसाने दीर्घ खंड…
Read More » -
महागाव
वाघनाथ येथे बोरवेल मशीन जप्त; तहसीलदारांची कारवाई
वृत्तपत्राच्या वृत्ताची दखल; जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाची अंमलबजावणीमहागाव प्रतिनिधी : संजय नागरगोजेमहागाव : वाघनाथ येथे ४ सप्टेंबर रोजी रात्री सुमारे ९ वाजता बोरवेल खोदकाम सुरू असल्याची माहिती…
Read More » -
महागाव
खडका फाट्यावर गोमांस वाहतुकीवर एलसीबीचा छापा!
बोलेरो पिकअप व ऑटोमधून ४८० किलो ५०० ग्रॅम गोमांस जप्त; ६ लाख ९४ हजार १५० रुपयांचा मुद्देमाल ताब्यातमहागाव पोलीस स्टेशनच्या…
Read More » -
महागाव
वेणी धरणातील पाण्यावर उद्योगाचा मोठा उपसा?
जिल्हाधिकाऱ्यांच्या जलसाठा संवर्धनाच्या आदेशानंतरही नॅचरल शुगरला पाणीपुरवठा सुरू; उपसा थांबविण्याची नागरिकांची मागणीमहागाव प्रतिनिधी : संजय नागरगोजेमहागाव : महागाव तालुक्यातील गुंज येथे असलेल्या नॅचरल शुगर अलाईड इंडस्ट्रीज युनिट क्रमांक २ या कारखान्यासाठी…
Read More » -
शहर
हिमायतनगरच्या दुष्काळग्रस्त शेतकरी कुटुंबांसाठी आमदार बाबुराव कदम कोहळीकरांचा आरोग्य शिबिरातून आधार
पाच ते सात हजारांहून अधिक रुग्णांचा सहभाग; दुष्काळाच्या काळात आरोग्यसेवेचा दिलासा —शंभरहून अधिक जोडप्यांचा सामूहिक विवाह सोहळा घेणारहिमायतनगर (तालुका प्रतिनिधी शेख खय्यूम):तालुक्यात यंदा निर्माण झालेल्या दुष्काळी परिस्थितीमुळे बळीराजा आर्थिक व मानसिक…
Read More » -
महागाव
जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाला महागावात हरताळ?
जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाला महागावात हरताळ?बोरवेल खोदकाम सुरू; तलाव-नदीवर मोटारीही सुरूच, प्रशासनाच्या कारवाईकडे लक्षमहागाव प्रतिनिधी : संजय नागरगोजेमहागाव : यवतमाळ जिल्ह्यात पाणीटंचाईची परिस्थिती निर्माण होण्याची…
Read More » -
शहर
यवतमाळ जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीत तालुका सोसायटी गटातील लढत रंगणार
डॉक्टर अंकुश देवसरकर यांची माघार; प्रकाश पाटील देवसरकर यांना पाठिंबामहागाव प्रतिनिधी संजय नागरगोजेउमरखेड : यवतमाळ जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या तालुका…
Read More » -
महागाव
यवतमाळ जिल्हा बँकेच्या निवडणुकीत एनपीएचा मुद्दा ऐरणीवर
खासदार संजय देशमुखांचा काँग्रेसवर निशाणा; भाजप-युतीला विजयी करण्याचे आवाहनमहागाव प्रतिनिधी : संजय नागरगोजेमहागाव : यवतमाळ जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महागाव-उमरखेड येथे संयुक्त बळीराजा सहकार भव्य प्रचार…
Read More » -
Uncategorized
महागाव बाजार समितीची ११२ नवीन दुकाने; व्यापारी घेणार का?
जुन्या २८ गाळ्यांचे १९ लाख रुपये भाडे थकीत; नवीन दुकानांच्या पगडीवर व्यापाऱ्यांचा विरोधमहागाव प्रतिनिधी : संजय नागरगोजेमहागाव : महागाव कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात सध्या २८ दुकाने सुरू असून, या दुकानांचे सुमारे…
Read More »