शहर

हिमायतनगर 33 केव्ही सबस्टेशनच्या ऑपरेटरांचा मनमानी कारभार हिमायतनगर शहरात लाईट केव्हा येते केव्हा जाते याचा टाईम टेबल आहे का?

,,,,, हिमायतनगर प्रतिनिधी hindustani,,,,

हिमायतनगर शहरातील महावितरण विजग्राहकांची गेल्या दोन महिन्यापासुन दमछाक होत आहे,
कारण हिमायतनगर ३३ केव्ही केंद्र ऑपरेटरांचा मनमानी कारभार करीत आहे,
कोणतेही तांत्रिक कारणाची विज ग्रहाकांना माहिती न देता रात्री बे रात्री उशिरा केव्हाही लाईट बंद होते लाईट का गेली कशासाठी गेली केव्हा येईल याची माहिती हिमायतनगर येथील नागरिकांना मिळत नाही.
हिमायतनगर येथील महावितरण ३३ केव्ही च्या ऑपरेटरांना हिमायतनगर येथील विजग्राहक फोन लावल्यास कोणीही ऑपरेटर फोन उचलत नाही लाईट का गेली याचे कारण सांगत नाही,
कोणताही किरकोड तांत्रिक कारण राहिला असेल तर विनाकारण रात्री दिवसा अर्ध्या रात्री ३. ३ तास लाईट ऑपरेटर टाकत नाही,
विजग्राहकांना उरपाट भाषेत बोलतात,
हिमायतनगर महावितरण ३३ केव्ही च्या ऑपरेटर काय कलेक्टर झाले का?
असे हिमायतनगर च्या जनतेतून बोलले जात आहे.
ऑपरेटर हे विजग्रहकांना मिटर वरून विनाकारण दाबून भीती घालण्याचे प्रयत्न करते असे हिमायतनगर नागरिकांकडून.माहिती मिळत आहे.
कोणताही लाईट फाल्ट झाल्यामुळे लाईट गेली आणि लाईट दुरुस्ती झाल्याच्या नंतर ही २, २ तास लाईट ३३ केव्ही ऑपरेटर टाकत नाही अशी हिमाययनगर येथील जनतेत चर्चा आहे.
अश्याच प्रकारे.हिमायतनगर म्हवितरण ३३.केव्ही कार्यालयाच्या ऑपरेटर कडून मनमानी कारभार होत आले त्याचे जबाबदार कोण?
यानंतर कोणतेही कारण न दाखविता लाईट बंद केल्यास हिमायतनगर येथील एक शिष्टमंडळ नांदेड जिल्हा वरिष्ठ अधिकारी sc यांचेकडे हिमायतनगर ३३.केव्ही ऑपरेटरांची लेखी तक्रार देणार आहे,

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button