नाल्याच्या महा पुराचे पाणी पिकात घुसल्याने मातीसह पिके उद्धवस्त !

शासणाने तात्काळ पंचनामे करून नुकसानग्रस्तांना आर्थिक मदतीची मागणी .
शेख मुजाहिद ससंपादक मो.7798306192
उमरखेड :- तालुक्यात १६ तासापासून मुसlaधार पाऊसासह ढग फुटीचा तडाखा बसल्याने शहरासह ग्रामीण भागात पुरांच्या पाण्याचा धुमाकुळ घातला . गावाजवळील ओढे – नाल्याला महापूर शेतक ऱ्यांचा शेतात पूर गेल्याने पिके संपूर्ण उध्दवस्त झाली शेतातील माती खरडून वाहून गेली त्या मध्ये टोमॅटो, आवरा मग गवार व सोयाबीन पिकांची नासाडी झाली असुन अल्प भू धारक शेतकरी सतिष जामकर यांनी लाखो रुपये खर्च करू शेतीमधील पिकांची व्यवस्था केली होती. हात तोडा शी आलेला घास नियतीने हिरावल त्या मुळे शेतकरी फार हाताशा झाला असून व इतर अनेकाच्या शेतात पाणी घुसल्या मुळे लाखोचे नुकसान झाले आहे व सोयाबीन पिकांची वाढ झाली चार दिवसापासून पावसाची पडझड सुरु झाली दि . १४ ऑग्रस्ट व १५ ऑग्रस्ट ला मुसळधार पाऊस झाला १६ ऑग्रस्ट ला सकाळ पासुन महापूर ढगफुटी अतिवृष्टीचा तडाखा बसल्याने वाहतुक ठप्प शेतक ऱ्यांचे लाखो रुपयांचे पिके उद्धवस्त झाली . ढगफुटी च्या तडाखा प्रचंड प्रमाणात बसला १६ तास मुसळधार पाऊस होता . नदी नाले ओढे काठावरील पिके संपूर्ण उध्दवस्त होवून मातीसह खरडून वाहून गेली . शेतकरी प्रचंड कर्जबाजारी आहे त्यातच पुन्हा मुसळधार महापूर अतिवृष्टी ढगफुटी यांचा तडाखा बसल्याने शेतातील पिके नायनाट झाली प्रशासणाने तात्काळ दखल घेऊन शेतकऱ्यांना आर्थिक मदत दयावी अशी मागणी होत आहे.



