Uncategorized
दलित वस्ती विकास योजनेअंतर्गत रोडचे भूमिपूजन

- महागाव प्रतिनिधी संजय नागरगोजे
महागाव तालुक्यातील हिवरा येथे आज दि.१५/०६/२०२५ रोजी सकाळी १०:०० वाजता ग्रामपंचायत हिवरा (सं.) च्या वतीने वार्ड क्र.०१ मध्ये दलीतवस्ती विकास योजना अंतर्गत श्रीमती.वंदना रामा ठमके यांच्या घरापासून ते श्री.रामजी तुळशीराम लोमटे यांच्या घरापर्यंत पेव्हर ब्लॉक रोड चे भूमिपूजन गावातील प्रतिष्ठित नागरिक श्री.अवधूत माधवराव मोरे व त्यांच्या पत्नी सौ.लक्ष्मीबाई अवधुतराव मोरे यांच्या हस्ते करण्यात आले.*
यावेळी ग्रामपंचायत हिवरा (सं.) च्या सरपंच सौ.मेघाताई शिरीष बोरूळकर , उपसरपंच श्री.शरद कदम पाटील , सदस्य श्री.राजुभाऊ धोतरकर , सदस्य श्री.अशोक कदम पाटील , गावातील जेष्ठ नागरिक श्री.डिगांबर नारायण कोत्ताकोंडावर , श्री.चोखा ठमके , श्री.अशोकराव खंदारे , श्री.सुभाष मोरे , शे.शौकत शे.शहादत अली , श्री.गजानन डिगांबर कदम , श्री.राजू वामन मोरे , शे.शब्बीर शे.हुसेन , श्री.कैलास सटवा पेवकर , श्री.किरण कामारकर , लायकबी शे.हमजा , श्री.संतोष बापूराव कदम , श्री.संतोष किसन धोत्रे , श्री.बादल ठमके , श्री.अक्षय अंबादास मोहिते , सौ.शिलाबाई उत्तरामराव ठमके , गं.भा.विमलबाई खंडूजी ठमके , गं.भा.अनुसयाबाई वामन मोरे , सौ.विमलबाई मारोतराव मोरे , ग्रामपंचायत कर्मचारी श्री.सुधीर कदम , श्री.स्वप्निल बेलखेडे , श्री.आशिष कदम , श्री.अशोक भुसारे , श्री.समाधान मोरे , श्री.राहुल आंडगे , श्री.विनोद चव्हाण उपस्थित होते.