सामाजिक

अँड. संजीवकुमार जाधव साहेब यांचे अभिनंदन व पुढिल कार्यास शुभेच्छा

शेख मुजाहिद ससंपादक मो. 7798306192

यवतमाळ जिल्ह्याचे पालकमंत्री तथा मंत्री संजय राठोड यांनी , शहरासह तालुक्यात परिचित असलेले , सर्व जाती धर्मातील जनतेशी सलोख्याचे संबंध प्रस्थापित करणारे , कट्टर शिवसैनिक , श्रीराम मित्र मंडळाचे संस्थापक अध्यक्ष , युवकांचे प्रेरणास्थान आमचे मित्र जाधव साहेब यांच्या कार्याची दखल घेत उमरखेड शिवसेना शहर प्रमुखपदी निवड करण्यात आली . पुनश्च अभिनदन

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!