Uncategorized

मतदारांच्या मनावर सुवर्णाक्षरांनी कोरलेला हा अभिमानाचा नेता भाविक भाऊ भगत-

प्रतिनिधी =-विलास तुळशीराम राठोड (ग्रामीण )
मो. 8459804698

मतदारसंघातील एक ऋषितुल्य व्यक्तिमत्त्व प्रचंड शक्तीशाली उत्तम नेतृत्व म्हणून गणले जातात अतिशय धाडसी बुद्धिमान असलेले भाविक,भाऊ भगत मतदारसंघात स्वयंस्फूर्तीने कार्यरत असलेले यांनी प्रथमपासूनच मतदारसंघात कामाची चमक दाखवली हे आपले नायक ..हे आपले भाग्यविधाते हे आपले खरे संरक्षक . अशी आपली आगळी वेगळी ओळख निर्माण केली!?भगत साहेब काही स्मृती मनाच्या पाटीवर लिहिल्या जातात,पुसूनही जातात काही कातळावरच्या शिलालेखाप्रमाणे कोरल्या जातात.!!! उत्तम हिंदी- मराठी बोलणाऱ्या या स्मार्ट नेत्यांशी आमची चांगली गट्टी जमली .साहेब पुढील वाटचालीस शुभेच्छा आणि सदिच्छा दोन्ही देतोय.आपला बाळू राठोड..

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!