जुगार आड्यावर हादगाव पोलिसांची कारवाई दोन लाख 61 हजाराचा मुद्देमाल जप्त

हदगाव प्रतिनिधी बालाजी पाटील
बाभळीकर
हादगाव शहरापासून जवळच असलेल्या बण चिंचोली येथील शिवारात एक जुगार खेळणाऱ्या अड्ड्यावर हदगाव पोलिसांची धाड टाकून कार्यवाही केली यात रोख रकमेसह तिघा जनावर गुन्हा दाखल केला आहे तर काहीजण व पळून गेले आहेत
हदगाव तालुक्यात नागपंचमी हा सण पुरुष पत्त्यांचे डाव खेळून साजरा करत असतात तेच पंचमीच्या अगोदर दहा ते बारा दिवस व पंचमी झाल्याने दहा ते पंधरा दिवस राज रोसपणे पत्त्याचे डाव प्रत्येक गावात चालत असतात अशा पत्त्याच्या डावामुळे कित्येक नागरिक कर्जबाजारी झाले व त्यांना जीव गमावा लागला अनेक जणांचे संसार उघड्यावर पडले असे अनेक हदगाव शहरात प्रकरण या अगोदर घडले आहे मटका जुगार या अवैध धंद्यांना थैमान माजले आहे परंतु नव्याने आलेले पीआय पुरी साहेब यांनी हदगाव बन चिंचोली शिवारात गुप्त माहिती भेटतात त्यांनी जुगार अड्ड्यावर धाड टाकली या धाडीत तीन जणांना हादगाव पोलिसांनी ताब्यात घेतले व त्यांच्याकडून रोख रक्कम आठ हजार 240 रुपये मोटरसायकल मोबाईल असा दोन लाख 61 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून पोलीस उपनिरीक्षक उमेश रायबोळे यांच्या फिर्यादीवरून गुरंन 243/24 महाराष्ट्र जुगार कायदा कलम 12 अ नुसार भगवान पवूळ राहणार बन चिंचोली प्रभाकर जाधव राहणार कवठा रामदास कदम राहणार गुरफळी या तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे