Uncategorized

पोफाळी येथे ‘मन की बात’ कार्यक्रम

शेख मुजाहिद

ससंपादक मो.7798306192

उमरखेड : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तिसऱ्यांदा पंतप्रधान म्हणून शपथ घेतल्यावर काल’ मन की बात’ या रेडिओ कार्यक्रमाच्या 112 व्या भागातून देशवासीयांसोबत संवाद साधला. उमरखेड तालुक्यातील पोफाळी येथे मन की बात हा कार्यक्रम पदाधिकाऱ्यांसह कार्यकर्त्याच्या उपस्थित पार पडला. या कार्यक्रमाला भाजपाचे उमरखेड विधानसभेचे युवा नेतृत्व अतुल खंदारे सह भाजपा युवा मोर्चा अध्यक्ष पवन मेंढे, माऊली मांगूळकर, निकेश गाडघे, संदीप आंबाळकर, सचिन यशवंत, इमराण पठाण, प्रियांशू जयस्वाल, दिपाली संदीप आंबेकर, सावित्रीबाई वसंतराव राठोड, ज्योती बाळासाहेब खंदारे, महेश वसंतराव राठोड, निलेश गाडगे, पवन पायघन, सुदर्शन पाईकराव या सह पोफाळी येथील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!