Uncategorized

मोहरम निमित्त सुकळी (ज.) येथे ह. जमाले मिल्लत रजा खिदमत कमेटी च्या वतीने शरबत वाटप

शेख मुजाहिद

ससंपादक मो.7798306192

*सुकळी ज. *÷उमरखेड तालुक्यातील सुकळी जहागीर येथे हजरत जमाले मिलत रजा खीदमत कमिटी रजा ग्रुप च्या वतीने सुकळी जहागीर येथे मोहरम निमित्त १७ जुलै दुपारी ३ वाजता शरबत वाटप करण्यात आला मुस्लिम बांधवा बरोबर हिंदू बांधव ही मोठ्या संख्येने सहभागी झाले आगळा वेगळा जातीय स्वरूपाचे वातावरण पाहायला मिळाले इस्लाम धर्माचे मोहम्मद पैगंबर साहब (स.अ )यांचे नातू हजरत इमाम हसन हजरत इमाम हुसैन व यांचे नातेवाईक आणि मित्रांनी यजित नावाच्या राजाच्या अन्याय अत्याचार विरुद्ध लढून आपल्या प्राणांची आहुती दिली हजरत इमाम हुसैन यांनी केलेल्या त्याग आणि बलिदानाची आठवण म्हणून मोहरम साजरा केला जातो आज दिनांक १७ जुलै रोजी मोहरम निमित्त इमाम अहमद रजा चौक येथे सरबत वाटप करण्यासाठी हजरत जमाले मिल्लत रजा खिदमत कमेटी चे सय्यद रहीम रजा करीम रजा खान शेख अकील सुफियानोदिन जागीरदार शेख खयूम शेख गौस रजा सय्यद आर्शीयान रजा. मोठ्या संख्येने गावातील नागरिक उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!