Uncategorized

वेणी शेत शिवारात वाघाने केली गायची शिकार


महागाव प्रतिनिधी संजय नागरगोजे
महागाव तालुक्यात वेणी येथे संतोष रंगराव साखरे या शेतकऱ्याच्या शेतामध्ये १०-६-२०२५ रोजी शेतामध्ये वाघाने गायची शिकार केली त्या गाईचा वनविभागाचे कर्मचारी यांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा करून पोस्टमार्टम करण्याचे पत्र पशु वैद्यकीय अधिकाऱ्यांना देऊन वैद्यकीय अहवाल मागविण्यात आला व शेतकऱ्याला शासकीय मदत मिळवून देण्याचे वन विभागाने संतोष रंगराव साखरे यांना कळविले त्यावेळेस गावातील प्रवीण पुंडे व इतर शेजारी शेतकऱ्यांनी साखरे यांना सहकार्य केले

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!