शैक्षणिक
हिमायतनगर जिल्हा परिषद हायस्कुल च्या वतीने 19 मुलींना सायकल व सँट्री पैड चे वाटप

नांदेड जिल्हा प्रतिनिधी
अजिम हिंदुस्तानी
हिमायतनगर येथील जिल्हा परिषद हायस्कुल च्या वतीने जिल्हा परिषद हायस्कुल चे मुख्याध्यापक शेख कमरोद्दीन सर यांच्या उपस्तिथीत आज दिनांक:- 30/05/2024 रोजी इयत्ता आठवी वर्गातील 19 मुलींना लेडीज सायकल वाटप करण्यात आले,
तेव्हा शाळेचे मुख्याध्यापक शेख कमर सर सहित आठवी वर्गातील मुलींचे पालक वर्ग उपस्थित होते,
शेवटी जिल्हा परिषद हायस्कुल चे मुख्याध्यापक यांनी उपस्थित पालकांचे आभार व्यक्त केले,
जिल्हा परिषद च्या शाळेत विद्यार्थ्यांसाठी अनेक सवलती आहेत,
व मोफत शिक्षण आहे,
त्यामुळे पालकांकडून जिल्हा परिषद हायस्कुल चे कौतुक होत आहे,