आम आदमी पक्षाची धरणाच्या पाण्यासाठी वाटचाल

महागाव प्रतिनिधी
महागांव तालुक्यातील नदीलगतच असलेले वेणी धरणाचे पाणी सतत शेती उपयोगी वापर करण्यासाठी शेतकऱ्याचा आराखडा पूर्वीपासून तयार झालेला आहे आज पर्यंत धरणातील पाण्याची सेवा सुरळीत होती परंतु अलीकडे मायनर वरचे कर्मचारी हे अधिकाऱ्यांना न जुमानता सतत गैरहजर राहत असल्यामुळे सातत्याने पाणी सोडल्या जात नाही त्यामुळे शेतीचे नुकसान होत आहे व गुराढोरांना पिण्यास पुरेसे पाणी नाही व नदीच्या पाण्याची पातळी खालावल्याने घाण पसरली व त्यामुळे धरणाचे पाणी सोडून नदीचे शुद्ध करण होईल या दृष्टीने आम आदमी पक्षाचा प्रयत्न जर आता वेणी धरणाचे पाणी मान्सूनच्या आधी उन्हाळ्यात त्याचा वापर केला जाईल व ही बाब आम आदमी पक्षाला कळताच त्यांनी पाटबंधारे विभाग महागांव तहसील येथे निवेदनाद्वारे ही बाब कळवली व यावेळी आम आदमी पक्ष शहर कार्यकारणी मध्ये शहराध्यक्ष विवेक राजेंद्र नरवाडे शहर उपाध्यक्ष दीपक तुकाराम तायवाडे शहर उपाध्यक्ष शहर उपाध्यक्ष शाम अनंता तायवाडे शहर उपाध्यक्ष आकाश धर्मपाल कावळे शहरउपाध्यक्ष रुद्र विठ्ठल दळवे ओबीसी आघाडी अध्यक्ष अभिषेक जगदीश वंदे मीडिया प्रमुख इरशाद शेख युवा आघाडी अध्यक्ष गणेश उकंडराव पाटे व तालुका कमिटी आम आदमी पक्ष सदस्यामध्ये तालुकाध्यक्ष देविदास बुद्धाची दारवेकर , व अमोल यादव कावळे सिद्धांत शरदचंद्र डोंगरे रतीश देवानंद सांगडे अभिजीत भागोराव बहादुरे व विलास पवार इत्यादी सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते