Uncategorized

साहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी यांनी मंडल अधिकारी व तलाठी यांची घेतली आढावा बैठक


शेख मुजाहिद

सहसंपादक मो.7798306192


उमरखेड:- दि.26 आज दिनांक 24 मार्च 2024 रोजी उपविभागीय अधिकारी तथा सहायक निवडणूक निर्णय अधिकारी सखाराम मुळे उमरखेड यांनी मंडल अधिकारी व तलाठी यांची आढावा बैठक दुपारी 4:00 वाजता तहसिल कार्यालयातील हाॅल मध्ये घेण्यात आली. मंडल अधिकारी व

तलाठी यांचे प्रशिक्षण झाले आहे किवा नाही या बाबत विचारणा करुन महसुल विभागातील निवडणूक संबंधित वेळेवर येणारे विषय उदा. रुट मॅपीग,E V M सिलींग,मॅन पावर, मॅनेजमेंट व इतर याबाबत वाचन करुन कौशल्यपणे विषय हाताळावी लागणार असे साहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी सखाराम मुळे यांनी सुचित केले. बैठकीला उपस्थित उमरखेड तहसीलदार आर. यू. सुरडकर व नायब तहसीलदार वैभव पवार उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!