युवा सेना महाराष्ट्र राज्य सह सचिव यांचा हिंगोली लोक सभेच्या

शेख मुजाहिद
सहसंपादक मो.7798306192
उमरखेड विधान सभे मधे दांडगा संर्पक स्व हिंदुरुदय सम्राट सरसेनापती बाळासाहेब ठाकरे यांनी जी शिकवण निष्ठावान शिवसैनिकांना दिली 80 टक्के समाजकारण 20 टक्के राजकारण पक्ष प्रमुख महाराष्ट्राचे कैवारी कुटुंबप्रमुख माजी मुख्यमंत्री उद्धवजी साहेब ठाकरे युवासेना प्रमुख आदित्यजी ठाकरे यांचे हात बळकट करण्यासाठी हिंगोली लोकसभे मधील आज रोजी मा सरकार मंत्री जय प्रकाश मुंदडा साहेब यांचे चिरंजीव युवा सेना महाराष्ट्र राज्य सह सचिव डाॅ अजय भय्या मुंदडा युवा सेना जिल्हाप्रमुख विशाल पांडे यांच्या पुढाकाराने यांची उमरखेड विधानसभे मधील प्रत्येक

गावामध्ये गाव तिथे शाखा घर तिथे युवा सैनिक व्हावे या अनुषंगाने प्रत्येक गावामध्ये भेटी दिल्या असता चुरमुरा पारडी दगडथर निंगनूर दराटी भवानी खरुस टेंभुदरा ढानकी बिटरगाव नारळी कुरळी टाकळी चिखली या सर्व गावांमध्ये भेटी दिल्या असता सर्व गावकऱ्यांच्या समस्या व अडीअडचणी सर्व जाणून घेतल्या यावेळी पत्रकारांशी युवासेना जिल्हा समन्वयक संजय पळसकर यांनी बोलताना सांगितले की येणाऱ्या लोकसभेमध्ये हिंगोली लोकसभेचा खासदार म्हणून पक्षप्रमुख उद्धवजी साहेब ठाकरे यांचे हात बळकट करण्यासाठी भरघोस मतांनी जीवाचं रान करून निवडून देऊ असे पळसकर यांनी सांगितले त्यांच्याशी

याप्रसंगी उपस्थित युवासेना तालुकाप्रमुख संभाजी गोरटकर युवासेना उपतालुकाप्रमुख अमोल राठोड अमोल जाधव व सर्व युवा सेनेचे पदाधिकारी मोठ्या संखेने उपस्तीत होते उपस्थित होते*