हिमायतनगर येथे राष्ट्रावादी पक्षाचे नांदेड जिल्हा युवक अध्यक्ष अतुल मनाठकर यांचा दौरा

बैठकी नंतर कार्यकार्त्यांचा प्रवेश व पद वाटप कार्यकम संपन्न
अजीम हिंदुस्तानी
हिमायतनगर प्रतिनिधी
हिमायतनगर येथे आज दिनांक:- 02/03/2024 रोजी नांदेड जिल्ह्याचे राष्ट्र्वादी कांग्रेस पक्षाचे युवक जिल्हा अध्यक्ष यांनी प्रथमच दौरा करुन, हिमायतनगर येथील युवा कार्यकर्त्यांची शासकीय विश्राम गृह मध्ये बैठक घेतली व बैठकी नंतर पदे वाटप करण्यात आली,
या वेळी जिल्हा युवक जिल्हा अध्यक्ष अतुल मनाठकर यांचे सोबत नांदेड जिल्हा युवक उपाअध्यक्ष नीलेश खांडरे, सामाजिक न्याय नांदेड जिल्हा अध्यक्ष प्रतिक कदम, हिमायतनगर युवक नांदेड जिल्हा उपअध्यक्ष उत्त्तमराव मिराशे, तालुका युवक अध्यक्ष अनिल माने, ग्रामीण युवा तालुका अध्यक्ष सुमित भरने, हिमायतनगर युवा शहर अध्यक्ष अजिम हिंदुस्तानी, व इतर अनेक कार्यकर्ते या वेळी उपस्थित होतेया या नंतर प्रमुख मान्यवारांचे सत्कार करण्यात आले, व कार्यकर्त्यांना पुढील कार्यास शुभेच्छा देण्यात आली,