संपादकीय
दर्पण पत्रकार संघाच्या शहर कार्यकारिणीची स्थापना

शेख मुजाहिद
सहसंपादक मो.7798306192
दर्पण पत्रकार संघाची
शहरात स्थापना करण्यात आली, यामध्ये शेख निसार शेख इब्राहिम यांची अध्यक्षपदी, सतीश कोल्हे यांची सचिवपदी, बंडू पाटील कदम यांची उपाध्यक्षपदी तर डॉ.अयुब खान पठाण आणि डॉ. अंबाजोगाई कर उपाध्यक्षपदी डॉ.निवड. सल्लागार. कार्याध्यक्षपदी शेख जमीर तर कोषाध्यक्षपदी संभाजी भोयर यांची नियुक्ती करण्यात आली.यावेळी नितीन सोनाळे,सय्यद रजा कैलास,अधगळे बलराजे काळबांडे प्रहंकाजी आदींची सदस्यपदी निवड करण्यात आली.यावेळी मोठ्या संख्येने पत्रकार उपस्थित होते.