महाराष्ट्र

गॅस सिलेंडरच्या किमतीत मोठी घसारान , आता नागरिकांना मिळणार फक्त पाचशे रुपयात गॅस सिलेंडर.

नमस्कार मित्रांनो, आपण पाहत आहोत की या धावपळत्या युगात सतत वस्तूंचे भाव वाढत आहेत. त्याचबरोबर या वाढत्या महागाईमुळे सर्वसामान्य नागरिकांना मोठा फटका बसत आहे. त्याचबरोबर या सर्व बाबींचा विचार करून सरकारने मागील महिन्यामध्ये गॅस सिलेंडरच्या किमती तब्बल 200 रुपयांनी कमी केल्या होत्या. त्याचबरोबर आता नागरिकांना 500 रुपयांना गॅस सिलेंडर मिळणार आहे.येत्या पुढील वर्षात म्हणजेच जानेवारी ते मार्च महिन्यात दरम्यान राज्यात निवडणुकांचे बिगुल वाजेल. या कारणामुळे सत्तेत असलेल्या सरकार सर्वसामान्य नागरिकांना दिलासा मिळावा यासाठी नवीन आणि फायदेशीर योजना आखणार आहे. त्याचबरोबर गॅस सिलेंडरच्या किमतीत देखील मोठी घसरण करणार आहे.

गॅस सिलेंडरच्या भावात सरकारने घसरण केल्यानंतर नक्कीच मतदान सरकारच्या बाजूने जाऊ शकते. अशी सरकारची रणनीती असू शकते. त्याचबरोबर सर्वसामान्य नागरिकांना देखील या योजनेतून दिलासा मिळू शकतो. यामुळे मोदी सरकार लवकरच गॅस सिलेंडरच्या किमती कमी करण्याबाबत निर्णय घेऊ शकते.LPG

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!