33 के .व्ही . लाईन न काढल्यामुळे गोरोबा नगर येथील नागरीकांचे आजपासून आमरण उपोषण सुरू

शेख मुजाहिद
सहसंपादक मो.7798306192
शहरातील गोरोबा नगरच्या मागील सिमेंट रोडवर असलेली ३३ केव्ही लाईन न काढल्यामुळे आतापर्यंत ४ इसमाचा जीव गेला असून ही जीवघेणी ३३ के व्ही .लाईन लवकरात लवकर काढण्यासाठी वेळोवेळी गोरोबा नगर येथील नागरिकांनी निवेदन व अर्ज मुख्य अभियंता विद्युत वीज वितरण कंपनीला दिले होते परंतु अद्यापही 33 के .व्ही .लाईन न काढल्यामुळे गोरोबा नगर येथील नागरिकांनी आमरण उपोषण सुरू केले आहे या वेळी वैभव पानपट्टे यांनी आजपासुन आमरण उपोषण सुरु केले आहे .
उपोषणळत्याचे म्हणणे आहे ही लाईन सध्या चालू आह ही लाईन ताबडतोब काढण्यात यावी न काढल्यास हे आमरण उपोषण आम्ही सुरु च ठेवणार असुन होणाऱ्या परीणामास प्रशासन जबाबदार राहील असे उपोषणकत्याकडून केली आहे
चौकट : गोरोबा नगरच्या मागील सिमेट रोडवर ३३ के. व्ही . लाईनमुळे ४ जनांना जीव गमवावा लागला यास संपुर्णतः वीज वितरण कंपनी जबाबदार असुन उपकार्यकारी अभियंता उमरखेड यांच्यावर मणुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा अशी मागणी गोरोबा नगर येथील नागरीक सचिन