Uncategorized
मेट येथील असामी थावरा भिकू चव्हाण यांनी पत्रकार विलास राठोड यांच्या मुलांना केला फुलड्रेस आहेर

प्रतिनिधी :-विलास तुळशीराम राठोड (ग्रामीण )
मो.7875525877
आज दिनांक 12/12/2023रोजी निंगनूर ग्रामपंचायत अंतर्गत येणारी नागेशवाडी येथील पत्रकार विलास टी राठोड यांचा लहान मुलगा ऋषिकेश विलास राठोड यांना आज मेट येथील असामी थावरा भिकू चव्हाण यांची पत्नी कमलाबाई थावरा चव्हाण यांनी मेट येथून येऊन पत्रकार विलास राठोड यांच्या लहान मुलगा ऋषिकेश विलास राठोड यांना फुलड्रेस आहेर म्हणून देण्यात आले