शहर

भारतीय दलित कोरा सामाजिक संघटना व अखिल भारतीय पत्रकार संघाच्या वतीने उपविभागीय कार्यालयासमोर उमरखेड येथे चालू असलेल्याबेमुदत अमर उपोषणाची यशस्वी सांगता

सहसंपादक शेख मुजाहिद

उमरखेड तालुक्याकडून उपविभागीय अधिकारी कार्यालयात समोर उमरखेड येथे चालू असलेल्या भारतीय दलित कोब्रा व अखिल भारतीय पत्रकार संघाच्या वतीने 5 मार्च 2026 पासून रेतीमाफीच्या विरोधात बेमुदत आमरण उपोषण चालू होते उपविभागीय अधिकारी मुळे साहेब व नायब तहसीलदार साहेब यांनी उपोषण मंडपाला भेट दिली त्यांनी सर्व पेंडाची चौकशी केली दोशी असलेल्या रेती माफी यावर सप्त कारवाई करतो असे लेखी आश्वासन दिले उदाहरणार्थ हराशी झालेल्या पैनगंगेच्या रेती घाटाची. तसेच अव्ययधीरित्या पैनगंगा नदीच्या पात्रातून रेती उपसा करणाऱ्या सप्त कारवाई करतो व त्यांनी अवैधरित्या रिती साठवलेली आहे तो रेती साठा जप्त करण्यात येईल शासनाने हराशी केलेल्या रेती घाटावर सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात येईल प्रत्येक तीन दिवसांनी सीसीटीव्ही फुटेज महसूल विभागात बोलवण्यात येईल उमरखेड तालुक्यातील घरकुल लाभार्थ्यांना ग्रामपंचायत मार्फत व महसूल विभागामार्फत रेती कमी दरात देण्यात येईल तसेच हराशी झालेल्या व अवैद्य उपसा रेती उपसा जेसीबी व पोकलेन मशीनच्या सहाय्याने रेती उपसा करणाऱ्या वर जेसीबी व

पोकलेन मशीन जप्त करून त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल उमरखेड तालुक्यातील पण गंगेच्या पात्रातून जे अवैध्य उपसा करतील त्यांच्यावर सप्त कारवाई करण्यात येईल असे लेखी आश्वासन उपविभागीय अधिकारी मुळे साहेब व नायब तहसीलदार पाईकराव साहेब यांच्या उपस्थितीत बेमुदत अमर उपोषण 5 मार्च 2016 पासून चालू असलेल्या पोषणाची यशस्वी सांगता झाले त्यावेळी उपोषण मंडपात भारतीय दलित कोब्रा व अखिल भारतीय पत्रकार संघाचे अनेक पदाधिकारी उपस्थित होते नेतृत्व राजेश खंदारे भारतीय दलित कोब्रा महाराष्ट्र उपाध्यक्ष तसेच अखिल भारतीय पत्रकार संघ विदर्भ अध्यक्ष युवा पावर चे संपादक फिरोज अहमद नूर खान लाला अविनाश सोनुले भारतीय दलित कोब्रा तालुका उपाध्यक्ष डोंगरे भारतीय दलित कोहरा तालुकाध्यक्ष परभणी इंगळे अखिल भारतीय पत्रकार संघ तालुका उपाध्यक्ष बबलू उर्फ मोहम्मद शेख भारतीय दलित कोहरा उमरखेड तालुका कोसाध्यक्ष व अखिल भारतीय पत्रकार संघ उमरखेड तालुका उपाध्यक्ष सिद्धधन दिवेकर अखिल भारतीय पत्रकार संघ उमरखेड तालुका कार्याध्यक्ष तसेच भारतीय दलित कोब्राचे पदाधिकारी अखिल भारतीय पत्रकार संघाचे पदाधिकारी उपोषण मंडपात उपस्थित होते तसेच यवतमाळ जिल्ह्याचे समन्वय समितीचे अध्यक्ष नितीन भाऊ भुतडा तसेच माजी आमदार विजयरावजी खडसे साहेब यांनी सुद्धा उपोषण मंडपाला भेट दिली या सर्वांच्या उपस्थितीत देवक आमरण उपोषण ची यशस्वी सांगता झाली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button