शहर

महागाव कृषी उत्पन्न बाजार समितीत सर्वपक्षीय शोकसभा आयोजित


महागाव प्रतिनिधी संजय नागरगोजे
राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या संदर्भात दुःखद घटनेच्या पार्श्वभूमीवर महागाव तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सर्वपक्षीय शोक सभेचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी आमदार राजेंद्र नजरधने, संभाजीराव नरवाडे, सुभाषराव देशमुख सवना, सिताराम ठाकरे, तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष शिवाजीराव देशमुख सवनेकर, साहेबराव पाटील हिवरेकर, विजय महाजन, महेंद्र कावळे, डॉ. बी. एन. चव्हाण, राजू राठोड, योगेश वाजपेयी, राष्ट्रवादी काँग्रेस तालुका अध्यक्ष प्रवीण ठाकरे, शैलेश कोपरकर, सुरेश नरवाडे, जयंत चौधरी, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती रवींद्र पवार व संचालक मंडळ, खरेदी-विक्री संघ अध्यक्ष विशाल पवार व संचालक मंडळ तसेच तालुक्यातील सर्वपक्षीय नेते व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सभेत दोन मिनिटे मौन पाळून श्रद्धांजली अर्पण करण्यात आली

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button