Uncategorized

शेतकऱ्यांसाठी वेळ ,संसाधने वाचवणे ही एक स्मार्ट रणनीती : नितीन भुतडा

शेख मुजाहिद ससंपादक मो.7798306192

उमरखेड :येथील सोनालिका किसान ट्रॅक्टर च्या वतीने शेतकऱ्यांना ट्रॅक्टर खरेदीवर ” हेवी ड्युटी धमाका ” ऑफर अंतर्गत आकर्षक बक्षीस ठेवण्यात आले होते त्या ड्रॉ ची सोडत ऑनलाइन पद्धतीने करण्यात आली त्यामध्ये येथील 15 शेतकरी विजेते ठरले असून त्या बक्षिशाचे वितरण दि 25 रोजी हॉटेल अनुरत्ना येथ करण्यात आले .
या बक्षीस वितरण सोहळ्याचे अध्यक्षस्थानी भाजपा जिल्हा समन्वयक नितीन भुतडा हे होत याप्रसंगी यांनी शेतकऱ्यांची बोलताना सांगितले ट्रॅक्टरमुळे वेळ आणि संसाधने वाचवणे ही एक स्मार्ट रणनीती आहे तसेच पुढे बोलताना ट्रॅक्टर हा शेतकऱ्यांचा लाभदायी मित्र आहे आधुनिक तंत्रज्ञानाच्या युगात शेतकऱ्यांसाठी आवश्यक साधन आहे व कृषी पद्धतीमध्ये कार्यक्षमता ,उत्पादकता आणि बहुमुखीपणा वाढवतात जे शेवटी शेतीच्या कामकाजाच्या शाश्वततेत आणि शेतकऱ्यांच्या नफ्यात योगदान मिळतो असे प्रतिपादन केले .

शेतकऱ्यांसाठी वेळ ,संसाधने वाचवणे ही एक स्मार्ट रणनीती : नितीन भुतडा उमरखेड :येथील सोनालिका किसान ट्रॅक्टर च्या वतीने शेतकऱ्यांना ट्रॅक्टर खरेदीवर ” हेवी ड्युटी धमाका ” ऑफर अंतर्गत आकर्षक बक्षीस ठेवण्यात आले होते त्या ड्रॉ ची सोडत ऑनलाइन पद्धतीने करण्यात आली त्यामध्ये येथील 15 शेतकरी विजेते ठरले असून त्या बक्षिशाचे वितरण दि 25 रोजी हॉटेल अनुरत्ना येथ करण्यात आले .या बक्षीस वितरण सोहळ्याचे अध्यक्षस्थानी भाजपा जिल्हा समन्वयक नितीन भुतडा हे होत याप्रसंगी यांनी शेतकऱ्यांची बोलताना सांगितले ट्रॅक्टरमुळे वेळ आणि संसाधने वाचवणे ही एक स्मार्ट रणनीती आहे तसेच पुढे बोलताना ट्रॅक्टर हा शेतकऱ्यांचा लाभदायी मित्र आहे आधुनिक तंत्रज्ञानाच्या युगात शेतकऱ्यांसाठी आवश्यक साधन आहे व कृषी पद्धतीमध्ये कार्यक्षमता ,उत्पादकता आणि बहुमुखीपणा वाढवतात जे शेवटी शेतीच्या कामकाजाच्या शाश्वततेत आणि शेतकऱ्यांच्या नफ्यात योगदान मिळतो असे प्रतिपादन केले .याप्रसंगी कार्यक्रमाच्या प्रमुख उपस्थितीत माजी नगरसेवक संदीप ठाकरे , कंपनीचे रिजनल मॅनेजर दुशांत ठाकूर , अमृतराज महाराज, अतुल मैड , अहेमद रजा हे उपस्थित होते .गतवर्षी 15 ऑगस्ट ते 8 सप्टेंबर या कालावधीत सोनालिका ट्रॅक्टर कंपनीच्या वतीने शेतकऱ्यांसाठी ट्रॅक्टर खरेदीवर हेवी ड्युटी ऑफर धमाका ठेवण्यात आले होते ‘ रॉयल इनफिल्ड बुलेट , एल ई डी टीव्ही, स्मार्टफोन ,ज्यूस मिक्सर, व हँड वॉच असे बक्षिस होत .त्यापैकी सोनालिका किसान ट्रॅक्टर यांनी 15 ट्रॅक्टर विक्री केले असूनत्यात रॉयल इन्फिल्ड बुलेट हे मारुती दीपक वायकुळे यांना तर गजानन भिसे यांना एलईडी टीव्ही मान्यवरांच्या हस्ते वितरण करण्यात आले .याप्रसंगी तालुक्यातील शेतकरी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होतेकार्यक्रमाचे प्रास्ताविक किसान ट्रॅक्टर चे डीलर अली रजा यांनी केले तर संचलन शैलेश ताजवे यांनी केले व आभार वजाहद मुजावर यांनी मानले .

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!