Uncategorized

पोफाळी येथील ८ विद्यार्थी शिष्यवृत्ती परीक्षेत यशस्वी

शेख मुजाहिद ससंपादक मो.7798306192


उमरखेड :तालुक्यातील श्री शिवाजी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय पोफाळी येथील विद्यार्थी महाराष्ट्र राज्य शिष्यवृत्ती पुणे येथील परीक्षेत बसले होते त्यापैकी आठ विद्यार्थी शिष्यवृत्ती परीक्षेमध्ये पात्र ठरल्यामुळे त्यांचा पालकासह सत्कार आज श्री शिवाजी विद्यालय पोफळी येथे मुख्याध्यापक शेख महमूद रवि शिलार, माणिक कांबळे, प्रविण सुर्यवंशी, प्रकाश जाधव, सतोष शिन्दे, प्रा . देवसरकर शिक्षक शिक्षिका यांच्या हस्ते करण्यात आला . या परीक्षेमध्ये 31 विद्यार्थी बसले होते त्यापैकी आठ विद्यार्थी शिष्यवृत्तीधारक झाले असून बरेच विद्यार्थी पास झाले आहेत त्यापैकी

अभिषेक घनश्याम जोगदंड, अर्णव दिलीप चव्हाण,भाग्यश्री ज्ञानेश्वर भोजलकर, ईश्वर दीपक कनवळे, करण मारुती मासोळकर, राजनंदिनी छगन चव्हाण, सार्थक नंदू मांगुळकर, विशाखा अतुल हिंगाडे हे वि द्यार्थी पाचवी स्कॉलरशिप करिता पात्र झाले आहेत त्यांचे कौतुक श्री शिवाजी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष अनिरुद्ध पाटील चोंढीकर, सचिव अश्विनीताई चोंढीकर, शिवाजी विद्यालयाच्या चेअरमन श्रीमती विमलताई विश्वासराव शिलार मुख्याध्यापक शेख मेहमूद शेख बिजान सर्व शिक्षक शिक्षिका यांनी केले आहे

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!