Uncategorized

आम आदमी पक्षातर्फे क्रीडा संकुलनाचे रखडलेले काम जलद गतीने पूर्ण करण्याची मागणी

महागाव प्रतिनिधी

जिल्हा परिषद हायस्कूल महागांव च्या लगतचअसलेली मोकळी जागा येथील क्रीडा संकुलनाचे काम कित्येक दिवसापासून अर्धवट असल्याने तेथे लोक धिंगाणा घालत आहेत व हे क्षेत्र गल्लीछ होत आहे व त्या ठिकाणी कोणी सुरक्षा कर्मचारी निगराणी करण्यास नसल्यानेतेथील वीट गिट्टी सिमेंट इत्यादी सरकारी मालमत्तेचे प्रचंड प्रमाणात नुकसान होत आहे व
ही बाब अत्यंत चिंताजनक असल्याकारणाने आम आदमी पक्षाच्या लक्षात येताच आम आदमी पक्षातर्फे पंचायत समिती गट विकास अधिकारी यांना निवेदन सादर करण्यात आले व हे क्रीडा संकुल झाल्यास तालुक्यातील खेळाडूंना प्रोत्साहन मिळेल त्या निवेदनामध्ये हे काम लवकरात लवकर पूर्ण न झाल्यास आम आदमी पक्ष आक्रमक भूमिका घेईल याची सूचना या निवेदनाद्वारे देण्यात आली व यावेळी आम आदमी पक्ष शहर कार्यकारणी महागांव मध्ये शहराध्यक्ष आम आदमी पार्टी महागांव विवेक राजेंद्र नरवाडे शहर उपाध्यक्ष दीपक तुकाराम तायवाडे शहर उपाध्यक्ष सिद्धांत शरदचंद्र डोंगरे शहर उपाध्यक्ष संतोष प्रल्हाद खंदारे क्रीडाध्यक्ष रतिश देवानंद सांगडे अनुसूचित जाती जमाती अध्यक्ष आकाश धर्मपाल कावळे अल्पसंख्यांक आघाडी अध्यक्ष इर्शाद शेख मेहमूद तालुका कमिटी मध्ये तालुकाअध्यक्ष देविदास बुद्धाची दार्वेकर अमोल यादव कावळे विष्णू रावजी गायकवाड अभिषेक जगदीश वंदे इत्यादी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!