Uncategorized

उमरखेड विधानसभा आमदार किसनराव वानखेडे यांचा लखन जाधव सक्रिय मित्रमंडळ कडून सहश्रकुंड येथे सन्मान करण्यात येणार उमरखेड

शेख मुजाहिद ससंपादक मो.7798306192

विधानसभा मतदार संघात नुकत्याच विधानसभा मध्ये महायुतीचे उमेदवार किसनराव वानखेडे यांचा विजय झाला किंगमेकर भाजप जिल्हा समन्वयक नितीनभाऊ भूतडा माजी आमदार नामदेव ससाणे महेश काळेश्वर आदित्य माने दीपक आडे सुदर्शन रावते परमानंद पाटील कल्याणराव मिराशे राजू राठोड संतोषभाऊ जाधव बबलू जाधव शंकर जाधव रोहित वर्मा महेश पिंपरवार प्रकाश पेंधे यांच्या सन्मान लखन जाधव सक्रिय मित्रमंडळ टीम कडून सन्मान करण्यात येणार आहे उमरखेड विधानसभा मधील विकास कामाचा कायापालट व्हावा या उद्देशाने सहश्रकुंड येथे आमदार किसनराव वानखेडे भाजप जिल्हा समन्वयक नितीन भाऊ भूतडा यांचा सन्मान करण्यात येणार आहेत यावेळी परिसरातील गावातील नाईक कारभारी गावकरी लोक यावेळी उपस्थित राहणार आहे

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!