Uncategorized

मिल कामगाराना 10 हजार पेन्शन वबंद फडलेले डागा व मोहता मिल पुन्हा सुरू करा अशी डाॅ उमेश वावरे याची मागणी

अर्पित वाहाने


हिंगणघाट जिल्हा वर्धा ( महाराष्ट्र )
येथील रहवासी असून येथे दोन
कपडा मिल ( डागा व मोहता ) बंद
पडले असल्यामुळे या शहरातील
कामगाराच्या व्यथा आपला पर्यन्त
पोहचवत आहे ।।
एखादा मिल कामगार जेव्हा त्याचा
जितवनाचे 30 ते 35 वर्ष गिरणीत
काम करून निवृत होतो त्यानंतर
त्याच्या वृध्दापकाळात त्याला फक्त
1 हजार रूपये निवृत वेतन मिळते
तुटपुंज्या रक्कमे वर गिरणी कामगार व त्याची पत्नी सध्दा महागाईच्या
काळात जगुच शकत नाही त्यामुळे
गिरणी कामगाराचे उर्वरीत आयुष
भकास होत आहे ।।
त्यामुळे माझी आपण्यास नम्र विनंती
आहे की गिरणी कामगाराना निवृती
नंतर देण्यात येण्यारा पेंन्शन मध्ये वाढ
करून दरमहा किमान 10 हजार रूपये देण्यात यावे ।।
तसेच हिंगणघाट व आजू बाजूचा
परीसर हा कापूस पिकवणारा पट्टा
असल्याने या परीसराची काॅटन सिटी
म्हणून पूर्वापार ओळख आहे त्यामुळे
कापसावर प्रक्रिया करून कापड
बनविणारा दोन कापड गिरणा येथे
अस्थीतवात होत्या पंरतु कांलातराने
बंद पडला आहे ।।
तरी आपण या प्रकरणी लक्ष देऊन
गिरमी पूर्ववत सुरू कराव्यात जेणे
करून हिंगणघाट तालुकात पसरलेली
प्रचंड बेरोजगारी युवक व युवतीना
गिरण्याचा माध्यमातून रोजगार
उपलब्ध होऊ शकेल ।।
अशे निवेदन मा उपविभागीय अधिकारी हिंगणघाट मार्फत
मा, प्रतंप्रधान श्री नरेन्द्र मोदी भारत सरकार तसेच मा श्री गिरिराज सिंग
केन्द्रीय टेक्सटाइल्स मंत्री भारत सरकार दिल्ली .मा,श्री एकनाथ शिदे मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य, मा,श्री देवेन्द्र फडनविस उपमुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य, मा,श्री अजीत दादा पवार उपमुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य,
मा, श्री अमर काळे खासदार वर्धा
मा,श्री,समिरभाऊ कुणावार आमदार हिंगणघाट, मा,श्री राहूलजी कर्डिले जिल्हा अधिकारी वर्धा याना देण्यात आले त्या प्रसंगी, मनीष कांबळे, जिवन उरकुडे, प्रदीप कोल्हे, चारू आटे, विलासराव टोबळे, गौतम सुटे,
महादेव कोल्हे, रामाजी पराते,
मधुकर कावळे, विनायक वाकडे,
सिद्धार्थ नगराळे, मारोती कोपरे
एकनाथ डेकाटे, संजय पूनवटकर
किशोर नवघरे, सुधाम ढाले
प्रणय पाटील, विनोद गुळघाणे
तुषार पाटील, सुभाष कावळे
रामचन्द्र मासुरकर, अशोक रघाटाटे
किशोर रिठे, मनोज काळे,
यशंवत शंभरकर, मिलीद सुटे
प्रदिप मोरकर, अरूण बोबडे
राजेश खानकूरे इत्यादि कार्यकर्ता उपस्थिति होते

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!