सामाजिक

अण्णाभाऊ साठे यांची जयंती अनाथ मुलाचे पालकत्व स्विकारूण साजरी – सरोजताई देशमुख

शेख मुजाहिद

ससंपादक मो.7798306192

प्रियदर्शनी इंदिरा गांधी शिक्षण संस्था संचलित माध्यमिक विध्यालय व देशमुख कॉलेज उमरखेड येथे अण्णा भाऊ साठे यांची जयंती दरवर्षी प्रमाणे याही वर्षी मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. महामानवाच्या जयंती निमित्त महामानवाचे विचार आचरणात आणले पाहिजे म्हणूनच संस्थेचा संचालिका सरोजताई देशमुख यांनी विधर्ध्याना संबोधित करताना सांगितले अण्णा भाऊ साठे जयंती दिनी उमरखेड येथील अनाथ मुलगा आरुष या मुलाच्या पालकत्वाची जवाबदारी स्विकारूण त्यांनी त्या मुलाला अधिकारी होण्या पर्यन्त ची सगळी जबाबदारी घेतली महामानवाच्या जयंत्या कशा साजरा कराव्या याचे समाजासमोर उत्कृष्ट उदाहरण ठेवले संस्था उभारणी पासुन त्यांनी अनेक निराधार मुला-मुलींचे बालकथा स्वीकारलेले आहे.अध्यक्षस्थाना वरून बोलताना सौ. देशमुख यांनी मुलांना महामानवांच्या विचारांचे आपल्या जीवनामध्ये विचार रुजवावेत व त्यांच्याप्रमाणे ध्येयवादी व्हावे असे प्रतिपादन त्यांनी केले. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी
शाळेची प्राचार्य,शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी आपले योगदान दिले , या वेळी विध्यालयातील विद्यार्थी – विर्धाथीनी मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!