सामाजिक

कळमनुरी ११ ऑगस्टला कमलनयन बजाज हॉस्पिटलचे डॉक्टर कडुन वुमन्स हॉस्पिटल येथे रुग्णाची टुडी इको ची तपासणी

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त शिबीराचे आयोजन

शिबीरात डॉ सचिन मुखेडकर डॉ महेश केदार डॉ महेंद्रसिंग परिहार हे रुग्णाची तपासणी करतील अशी माहिती कळमनुरी चे माजी उपनगराध्यक्ष मो नाजीम रजवी यांनी दिली आहे

शेख मुजाहिद
ससंपादक मो.7798306192

राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त दर वर्षाप्रमाणे याही वर्षी मोफत एन्जोप्लास्टी व बायपास वालची सर्जरी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे या शिबिरा निमित्ताने औरगाबाद येथील कमलनयन बजाज हॉस्पिटलचे प्रसिद्ध कार्डियाक सर्जन डॉ महेश केदार डॉ सचिन मुखेडकर कार्डिओलॉजिस्ट डॉ महेंद्रसिंग परिहार लाहान मुलाचे कार्डिओलॉजिस्ट हे ११ ऑगस्ट२०२४ रोजी ११ ते ५ वाजे पर्यंत कळमनुरी येथील नवनाथ बँक च्या वरच्या माळ्यावर असलेले वुमन्स हॉस्पिटल येथे प्रसिद्ध हृदयविकार तज्ञ असलेले डॉक्टर हे रुग्णाची तपासणी करतील तसेच आवश्यक असलेल्या रुग्णाची टूडी इको ची तपासणी करण्यात येईल तरी या शिबिराचा जास्तीत जास्त रुग्णांनी लाभ घ्यावा असे आव्हान कळमनुरी चे माजी उपनगराध्यक्ष मो नाजीम रजवी यांनी केले आहे
या शिबिरात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष बी डी बांगर स असद कादरी अजमतुला फारुकी अरुण मेंट विजय गावंडे हातिम बागवान रशीद तांबोळी अविस पठाण शोईब बागवान यासीन कुरेशी अहमद पठाण शेख नजीब मुस्ताक शेख आतिक आतार विठ्ठल गाभणे अँड जाधव सुजय देशमुख सुरज वडकुते आदित्य आहिर कांचन ताई शिंदे खुर्शीद फारुकी शेख साजिद शेख पाशु. इरफान खान यांच्या उपस्थितीत कार्यक्रम होणार आहे
१आगस्त २०२४ ते १५ आगस्त २०२४ पर्यंत औरंगाबाद येथील कमलनयन बजाज हॉस्पिटल व एमआयटी हॉस्पिटल येथे रुग्णाची एन्जोप्लास्टी व बायपास व वालची सर्जरी वरील तज्ञ डॉक्टरा करण्यात येणार आहे

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!