Uncategorized

शुभारंभ विकास कामाचा

मुंबई प्रतिनिधी: महेश कदम

महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती श्री शिवाजी महाराज जयंतीचे औचित साधून या मंगलमय शुभ मुहूर्तावर डॉ बाबासाहेब आंबेडकर नगर गृहनिर्माण संस्था येथे भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचा काही काळ वास्तव्याने पावन झालेल्या आंबेडकर नगरात तोरणा मुख्य प्रवेशद्वार भूमिपूजन सोहळा कार्यसम्राट आमदार श्री कालिदास कोळंबकर साहेब यांच्या प्रयत्नाने दादर पोलीस ठाणेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री राजेंद्र आव्हाड साहेब व इतर मान्यवरांच्या हस्ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर नगर गृहनिर्माण संस्था, सेनापती बापट मार्ग, प्रभादेवी, मुंबई:१३. येथे पार पडला या कार्यक्रमांस विभागातील सर्व नागरिक आणि डॉ आंबेडकर अनुयायी मोठया संख्येत होते. तसेच श्री. जितेंद्र कांबळे सह सर्व भाजपा पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!