Uncategorized

उमरखेड व ढाणकी शहरातील अनेक कार्यकर्त्यांचा शिवसेनेत प्रवेश

शेख मुजाहिद ससंपादक मो.7798306192

उमरखेड:- माजी उपमुख्यमंत्री तथा शिवसेनेचे नेते आदरणीय एकनाथ शिंदे व नामदार तथा पालकमंत्री संजयभाऊ राठोड यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून
यवतमाळ जिल्हा प्रमुख आदरणीय श्रीधर मोहोड काका यांच्या उपस्थितीत सेवानिवृत्त अधिकारी अर्जुन बरडे , शहरातील सामाजिक कार्यकर्ते विनायक पोहरकर , अक्षय कोंडुरकर , अभय काळे , सुमीत वानखेडे , सचिन दवणे ,बाळासाहेब फुसांडे , ज्ञानेश्वर ठाकरे तसेच ढाणकी शहरातील नागेश दिल्लेवार , बाळासाहेब कमठाणे आदि सामाजिक कार्यकर्त्यांनी ॲड . संजिवकुमार जाधव यांच्या निवासस्थानी शिवसेनेत प्रवेश घेतला
याप्रसंगी महिला शहर प्रमुख सपनाताई चौधरी , शहर संघटिका संगीताताई धाबे , शारदाताई जाधव , मा . उपजिल्हाप्रमुख कैलास कदम , जेष्ठ नेते अनिल नरवाडे , उपशहर प्रमुख बसवेश्वर क्षिरसागर , प्रसिद्धी प्रमुख राजु गायकवाड , विष्णु मते , जसवीन घनघाव , अनिल ठाकरे , सुनिल शहाणे , वसंता देशमुख , दामोदर इंगोले आदि पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!