सामाजिक

माधराव मिटकरे प्रवाशी मंडळाणे दिले उमरखेड आगर व्यस्थापक ऐकशे तीस बोर्ड

शेख मुजाहिद

सहसंपादक मो.7798306192

,उमरखेड आगार व्यस्थापकला दिले बोर्ड ऐकशे तीस उमरखेड आगाराला नाव फलक नसल्यामुळे आनेक तक्रारी झाल्या आसुन आणी बिनी नावफकाची बस जात होती त्यामुळे प्रवाशाना फार त्रास सहन करावा लागला ही बाब माधवरा मिटकरे प्रवाशी मंडळाच्या लक्षात आली त्यानी आगार व्यवस्थापक आम्हाला विनंती करून केली माधवराव मिटकरे यांनी उमरखेड आगाराला चौदा हाजाराचा नाव फलक दिले उमरखेड आगारची फार मोठी आचडण होती दुर करुन दिली प्रवाशी मंडळ यांनी हे एक उपक्रम राबवले आणी उमरखेड आगार व्यवस्थापकला दिप्ती वड्डे मॅडम ,वाहुक निरीक्षक सुरेश मोरे स्वा: ता प्रवाशी मंडळानी भेट देऊन नाव फल दिले आगर व्यवस्थापकानी माधवराव मिटकरे प्रवाशी मंडाळाचे आभिनंदन केले व उमरखेड आगाराला छोटेशे कार्यक्रम घेऊन नाव फलक दिले माधवराव मिटकरे प्रवाशी मंळाचे आध्यक्ष शेख इरफान शेख गुलाब , उपाध्यक्ष बाबा खान ,कार्यध्यक्ष नाथा पाटील, सचिव हिरासिंह चवान, धनजय मिटकरे , शैलेश साखरे, पळसपुरचे पत्रकार चांदराव वानखेडे ,नागराव शिदे पत्रकार ,सामाजीक कार्यकर्ते आजीखा पठाण सर्व सदस्य मंडळी हाजर होते हिरासिंह चवान आभार प्रदर्शन केले कार्यक्रम संपला म्हणुन जाहीर केले

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!